झारीतील शुक्राचार्य

 झारीतील शुक्राचार्य !!



जिथे "भासतो"आपलेपणा
तिथं आपलीच मारली जाते.

जिथे " कळतो" अंत:स्थ हेतू
तिथं आपलीच मारली जाते.

तू जारे " मी " आहेना, तिथं
आपलीच मारली जाते.

"तूझ्यामूळं हे शक्य झालं" तेव्हा
आपलीच मारलेली असते

"जे होतं ते चांगल्यासाठीच असते."


तेव्हा आपलीच मारलेली असते.

"हे काय जस्ट तुलाच फोन करत होतो."
तिथं आपलीच मारलेली असते.

"तुझा काहीच प्रॉब्लेम नाही रे"
तेव्हा आपलीच मारलेली असते.

तू बिनधास्त जा मी बोल्लोय तिकडे
तेव्हा आपलीच मारलेली असते.

जीवनी येईल तेव्हाच स्थैर्य
ओळखा 'झारीतील शुक्राचार्य '

ओळखा 'झारीतील शुक्राचार्य '


सुविकोळेकर


Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीर सावरकर

मैत्र जीवांचे# शैलेश मोरे

एक कँप अाठवणीतला: स्काऊट गाईड १९९६